Skip to main content

Learn typing and get job opportunities


Online typing 

 आत्ताच्या काळात जस जस जीवन बदलत चाललय. तस तस विविध स्पर्धा सुद्धा वाढू लागल्या आहेत. ज्या आपल्याला रोज अनुभवायला भेटतात. तर त्यामधे व्यावसायिकांच्या स्पर्धा, तसेच छोटे मोठे उद्योग करणारे उद्योजक यांच्यामधील स्पर्धा या आपल्याला सतत पाहायला भेटत असतात. सध्या नोकरी साठी सुद्धा मोठ्या प्रमाणात स्पर्धा पाहायला भेटतात. अनेकजण सरकारी नोकरीकडे आपला कल ठेवत आहे. ज्यामधून त्यांना विविध सोयीसुविधा उपलब्ध होतील. तर याच गोष्टीच्या आधारावर प्रत्येक जण स्पर्धेत गुंतला आहे. तर याच नोकऱ्या या विविध स्वरूपात आपल्याला उपलब्ध होताना दिसतात.

                      आत्ता तर तांत्रिक युगामुळे तरुणाई ही संगणकीय प्रणाली वर आधारित जॉब सापडत आहे. तर त्यासाठी प्रत्येक जण त्यामध्ये आपआपली कला प्रोग्रेस करत आहे. जसे की टायपिंग एम.एस.सी.आय.टी तसेच विविध तंत्रज्ञानावर आधारित कोर्स यांसारख्या कौशल्यांचा विकास करून तो त्याचे क्षेत्र निवडत आहे. बँकिग क्षेत्र, तसेच विविध सरकारी कार्यालये ज्यामधे तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग केला जातो. दस्तऐवज सेव्ह करून ठेवण्यासाठी, हवाई वाहतूक सेवा, ट्रेन प्रवास यामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग तिकिटे,पासपोर्ट यांसारख्या सेवा देण्यासाठी होतो. अश्या विविध क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यासाठी त्याठिकाणी श्रमिकांची गरज ही मोठ्या प्रमाणात पडते, त्यामुळे संगणक कौशल्य प्राप्त असलेले तरुण हे त्या ठिकाणी लवकर भरती केले जातात.

                             अश्या प्रकारे सध्या विकसित तंत्रज्ञानाचा फायदा होत आहे. यामुळे वेळ आणि खर्च या दोन्ही गोष्टींची बचत होते. तर असे हे तंत्रज्ञान आपण ही शिकून घेणे गरजेचं आहे. तर मग चला आज पासून च शिकूया. ही जी काही वेबसाईट मी आपल्यासाठी घेउन आलो आहे. ही तुम्हाला तंत्रज्ञानाच्या संबंधित ज्ञान अवगत करून देणार आहे. ज्यामधे तुम्ही टायपिंग शिकू शकता. आणि संगणकाचे ज्ञान घेऊ शकता. जी याच गोष्टींवर आधारित आहे. तसेच वेबसाईट फ्री आहे आपल्याला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. तर मग चला आपला शिकण्याचा प्रवास सुरू करूयात, त्यासाठी खालील मुद्दे लक्षात घ्या. 

    

Follow by following steps

1) खालील वेबसाईट वर क्लिक करा.

2) वेबसाईट मध्ये युजरनेम आणि पासवर्ड टाका तयार करा आणि लॉग इन करा.

3) आपल्या टायपिंग ला सुरुवात करा. 

4) वेबसाईट ओपन करण्यासाठी क्रोम ब्राउझर वापरा


अश्याच मजेशीर वेबसाईट टीप्स आणि ट्रिक जाणून घेण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या. 

Click here and start learning typing

                      

Comments

Post a Comment