आपल्याला लहानपणापासून सहल म्हंटल, की एक मज्जा आणि आनंद भरून उत्साहाने सहभागी होण्याची इच्छा निर्माण होते. जी या सहली मध्ये पूर्ण होते. तसेच विविध ठिकाणी आपल्याला भ्रमंती करायची सुद्धा आवड असते. आणि आपण वेगवेगळ्या प्रसिध्द ठिकाणावर भेट सुद्धा देत असतो. त्यासाठी आपण आपला प्रवास बस ने तसेच ट्रेन ने अथवा इतर देशांमध्ये जायचं असेल तर विमानाने प्रवास करत असतो. त्यासाठी आपल्याला पासपोर्ट आणि तिकिटे ही काढावी लागतात. ट्रेन साठी सीट बुकिंग तसेच इतर देशांमध्ये जाण्यासाठी आपल्याला त्याचे वेळापत्रक माहित नसते.
तर याच गोष्टीवर आधारित आपली आजची वेबसाईट आहे. ज्यामध्ये आपल्याला विमानाने प्रवास करण्यासाठी आपले सीट बुकिंग तसेच त्या विमानाची उड्डाणे स्थिती आपल्याला या वेबसाईट मध्ये पाहायला भेटणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही या वेबसाईट च्या माध्यमातून तुमच्या विमानाची ऐतिहासिक उड्डाण स्थिती फ्लाईट स्थिती अश्या गोष्टींचा मागोवा घेणार आहात. तसेच या वेबसाईट मध्ये वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत,
जसे की वर्तमान स्थिती, जाणारी विमाने येणारी विमाने अश्या पर्यायाचा तुम्ही सहज रीतीने मागोवा घेऊ शकता. तर मग चला आपल्या या मजेशीर वेबसाईट कडे वळूयात.
ज्या तुम्हाला तुमच्या प्रवासाला निघण्यापूर्वी मदत करतील. ज्यांचा उपयोग करून तुम्ही तुमचा वेळ आणि खर्च वाचवू शकता. तर मग अनुभव घ्या, तसेच जाणून घ्या आपल्या प्रवासाची प्रत्येक स्थिती त्यासाठी खालील पर्यायाचे अनुसरण करा.
Follow by following steps
1) खाली दिलेल्या वेबसाईट वर क्लिक करा.
2) पुढील पेजवर तुम्हाला विविध पर्याय दिसतील त्यामधे तुम्ही निवडू शकता.
ही वेबसाईट तुम्हाला तिकिटे खरेदी तसेच सीट मॅप आणि शॉप फ्लाईट साठी उपयुक्त ठरेल.
Click hear and book your flight seat
ही वेबसाईट तुम्हाला फ्लाईट ट्रॅकर, ऐतिहासिक उड्डाण स्थिती, अलर्ट. याची माहिती तसेच वर्तमान स्थिती, येणारी व जाणारी विमाने यासंदर्भात माहिती दर्शवेल.
Click hear and get flight tracker related information

Comments
Post a Comment