Skip to main content

Posts

Showing posts from 2022

If you want to become a sketch artist then read this

        नमस्कार मित्रांनो मला एक गोष्ट सांगा तुम्हाला चित्रकला आवडते का? त्याचप्रमाणे तुम्हाला चित्र काढायला आवडते का? तसेच तुम्हाला चित्रकलेमध्ये तुमचं करियर बनवायचं आहे का? आणि तुमचं उत्तर जर हा असेल तर हा विचार अत्यंत चांगला विचार आहे.                     त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीला फॉलो करत असताना, एक स्केच आर्टिस्ट बनू शकता. तसेच तुम्ही तुमच्या कौशल्य गुणांमुळे एक शानदार करियर बनवू शकता. परंतु यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? आणि कसं करावं लागेल? हे सगळं तुम्हाला जाणून घ्यावे लागेल. यामुळेच मी हा लेख तयार केला आहे. ज्यामध्ये मी तुम्हाला स्केच आर्टिस्ट बनण्याच्या संदर्भात सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे. त्यामुळे यामध्ये असलेली महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत वाचा. कारण तुम्हाला समजू शकत की स्केच आर्टिस्ट बनन हे तुमच्यासाठी महत्त्वाच आहे. की नाही तर मग चला समजून घेऊ.               सर्वप्रथम स्केच आर्टिस्ट कोण असतो? हे समजून घेऊ. खरं म्हणजे स्केच आर्टिस्ट तो आहे, जो स्केच...

रॅम बद्दल माहिती ( Information about RAM)

  मित्रांनो आजच्या टायमिंग मध्ये आपल्याला काही माहित असो नाहीतर नसो, परंतु काही महत्त्वाच्या गोष्टी संदर्भात आपल्याला माहित असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आत्ताचा जो काळ आहे तो टेक्नॉलॉजी चा काळ आहे. नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या टेक्नॉलॉजी वेब या वेबसाईट मध्ये.  आपण आज जाणून घेणार आहोत एका अशा शब्दाबद्दल जो आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. तर तो शब्द आहे रॅम. रॅम म्हणजे काय? या शब्दाशी सर्व स्मार्टफोन वापरणारे लोक परिचित आहेत. कारण आपण जेव्हा नवीन मोबाईल घ्यायला जातो. तेव्हा आपल्या मनात हे नक्की असतं, की आपल्याला किती रॅम वाला मोबाईल घ्यायचा आहे. ज्यामुळे भविष्यात आपल्याला कोणत्याही प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.   रॅम संदर्भात सांगायचं झालं तर, कॉम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, तसेच तुमचा मोबाईल सर्व डिव्हाईस मध्ये हा एक महत्त्वाचा घटक आहे. कारण याच्यामुळे कोणताही डिव्हाईस चांगल्या रीतीने काम करतो. जर तुम्हाला सुद्धा माहित नसेल, तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. की रॅम म्हणजे काय? आणि तुमच्या मोबाईल मध्ये अथवा कॉम्प्युटर मध्ये किती र...

Information about computer course

खर तर आपण हे जाणतो की टेक्नॉलॉजी आणि त्याची मागणी किती वाढली आहे. अश्यात कॉम्पुटर बॅकग्राऊंड असलेल्या उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे बारावी पास झाल्यावर असे विद्यार्थी ज्यांना कमी कालावधीतच नोकरी सुरू करायची आहे. ते विद्यार्थी कॉम्पुटर एप्लिकेशन्स मध्ये आपल भविष्य बनवायला लागले आहेत.    आणि अश्या विद्यार्थांसाठी एक खूप चांगला कोर्स आहे. डीम्प्लोमा इन कॉम्पुटर एप्लिकेशन्स म्हणजेच डी. सी. ए ज्या संधर्भात आपल्याला सुद्धा जाणून घ्यायला हवं. कारण तुम्हाला याबद्दल माहित व्हायला हवं, की हा कोर्स तुमच्यासाठी योग्य आहे की नाही? त्यामुळे या टेक्निकल वेबमध्ये आपण हे जाणून घेण्यासाठी अजुन काही मिनिट याठिकाणी द्या. जेणेकरून ही माहिती समजेल. तर मग चला जाणून घेऊ.   डिप्लोमा इन एप्लिकेशन्स एक अल्प कालावधीत पूर्ण होणारा कोर्स आहे. या कोर्स मार्फत विद्यार्थांना कॉम्पुटर एप्लिकेशन्सची सखोल माहित मिळते. आणि यामध्ये विद्यार्थांना प्रॅक्टिकल आणि टेक्निकल अश्या दोन्ही स्तरावर माहिती मिळते. या कोर्स मध्ये अभ्यासले जाणारे विषय आहेत मायक्रोसॉफ्ट ऑफिस, ऑपरेटिंग सिस्टम डेटा मॅ...

Computer skills learn and get knowledge

                        कोणीतरी ठीक म्हटलं आहे, की वेळेसोबत ताल धरून चालायला हवं, अथवा गरजेचं आहे. म्हणजेच वेळेच्या हिशोबाने आपल्याला बदलायला हवं. आणि आपण अस नाही केलं तर टाईम पुढे निघून जाईल. आणि आपण मागे राहू, परंतु टेक्निकल वेब म्हणजेच आमच्या वेबसाईट मध्ये तुम्ही जोडून असाल तर तुम्ही पुढे जाण्याची शक्यता ही नक्की आहे.                                हॅलो फ्रेंड तुमचं सर्वांचं स्वागत आहे या टेक्निकल वेबमध्ये. तर गोष्ट अशी आहे की आजच्या काळामध्ये सगळ काही डिजिटल झालेलं. आहे आणि अश्यात विद्यार्थ्यांची रुची ही कॉम्पुटर टेक्नॉलॉजी यामधे जास्त दिसत आहे. प्रत्येकजण कॉम्पुटर शिकू इच्छितात. कॉम्पुटर विषयामध्ये अभ्यास करून आपल भविष्य बनवू इच्छितात. काही लोक कॉम्पुटर मध्ये हॅकर बनू इच्छितात. तर काही कॉम्पुटर एक्स्पर्ट बनू इच्छितात, परंतु तुम्हाला माहीत आहे का कॉम्पुटर एक्स्पर्ट बनण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल. आणि कश्याप्रकारे तुम्ही कॉम्पुटर मध्ये च...

Future-Progressing Business Based on Technology

  भविष्याचा अंदाज घेणं आपल्याला अत्यंत मजेशीर वाटत, परंतु भविष्याचा अंदाज घेणं तितकं सोपे पण नाही. त्याचप्रमाणे आपण वर्तमान स्थितीला ध्यानात घेता, भविष्याबद्दल काही कल्पना या मनामध्ये तयार करतोच. आणि जेंव्हा समस्या भविष्य जडण घडणीच्या निगडित असतील, तर मग आपण विविध एक्स्पर्ट मार्गदर्शक यांच्या वेगवेगळ्या कल्पना आणि मते घेतो. कारण काही व्यक्ती या भविष्याला संस्कृतीच्या माध्यमातून बदलताना बघतात, तर काही आर्थिक दृष्ट्या बदलत्या भविष्याला बघतात. आणि सध्या तर आपण वर्तमान काळाचा विचार केला तर ऑटोमोबाईल ने मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. ऑनलाइन सोयी सुविधा मोठ्या प्रमाणात प्रगत होत आहेत, परंतु आत्ता प्रश्न येतो की स्मार्टफोन आणि इंटरनेट यांच्या वर्तमान काळाची भविष्य स्थिती काय असेल. आणि कोणते असे व्यवसाय असतील, की भविष्यामध्ये प्रगती करतील. अश्या परिस्थितीत जर तुम्ही पणं एखाद्या व्यवसायासंधर्भात जाणून घेऊ इच्छित असाल. जे भविष्यात मागणीच्या आधारावर प्रगती करू शकतात. तसेच वाढू शकतात. तर आजचा हा टेक्निकल वेबचा लेख खास तुमच्यासाठी आहे.                ...

Usefull tricks and tips with smartphone

हॅलो फ्रेंड्स मी दररोज तंत्रज्ञानावर आधारित नवनवीन टिप्स घेऊन येत असतो. ज्या वापरून तुम्ही नक्कीच आनंद घेत असाल, तसेच त्या तुमच्यासाठी उपयुक्त सुद्धा ठरत असतील. तर अश्याच गोष्टी मी आज याठिकाणी सांगणार आहे, ज्या तुमच्यासाठी उपयुक्त आणि महत्वाच्या तसेच तुमचं काम सोप्प करणाऱ्या ठरू शकतात. तर मग चला त्या जाणून घेऊ कोणत्या आहेत .  Song convert MP3 मित्रांनो खूप वेळा अस होत, की आपल्याला एखादा आपल्याकडे असलेला व्हिडिओ हा MP3 मध्ये कन्व्हर्ट करायचा असतो. आणि त्यासाठी आपण काय करतो त्याला कन्व्हर्ट करण्यासाठी वेगवेगळे टूल्स डाउनलोड करतो, वेगवेगळे ॲप्स डाऊनलोड करतो. आणि मग आपण त्या व्हिडिओला MP3 मध्ये कन्व्हर्ट करतो, आणि मग ते सेव्ह करतो. तर याठिकाणी तुम्हाला अस करायची कोणतीही गरज भासणार नाही. कारण मी तुमच्यासाठी एक ट्रिक्स घेऊन आलो आहे. जी वापरून तुम्ही तुमच्या व्हिडिओला MP3 मध्ये कन्व्हर्ट करू शकता. तर त्यासाठी केवळ पुढील गोष्टी करा.          ➪ आपल्या फाईल मॅनेजर मध्ये जा. आपल्या फाईल               ...

Learn more about the Internet through this article

मित्रांनो सध्या इंटरनेट या शब्दाने मोठ्या प्रमाणात भरारी घेतली आहे. ज्यावर आपल्याला अनेक गोष्टी सहजपणे उपलब्ध होतात. त्यामधे आपण ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाइन आर्थिक व्यवहार तसेच ऑनलाइन गप्पा मारू शकतो. आणि वेगवेगळया गोष्टींची देवाणघेवाण करू शकतो, परंतु याच इंटरनेट बद्दल तुम्हाला सखोल माहिती आहे का? नक्कीच असेल परंतु सखोल माहिती नसेल तर मग त्यासाठी आजचा लेख मी तयार केलेला आहे. यामध्ये मी तुम्हाला इंटरनेट बद्दल काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे. तर मग चला आपण जाणून घेऊ काय आहेत त्या महत्वाच्या गोष्टी. word wide web (WWW) या शब्दाचा आणि आपला संबंध बहुदा रोज येत असतो. इंटरनेट वर एखादी वेबसाईट सर्च केल्यानंतर आपल्याला हा शब्द नक्की दिसतो. तर याचा फुल फॉर्म काय आहे हे सुध्दा आपल्याला माहीतच असेल. वर्ड वाइड वेब हा त्याचा फुल फॉर्म आहे. याला जर आपण तांत्रिक रित्या समजले, तर हा एक माहितीचा स्त्रोत म्हणावा लागेल. ज्यामधे वेगवेगळ्या प्रकारची माहिती समाविष्ट केलेली असते. जसे की फोटो व्हिडिओ एखादी महत्वाची फाईल, डेटा अश्या विविध गोष्ट त्यामध्ये समाविष्ट केल्या जातात. तर यांची लिंक सर्वरमध्ये स्टोअर केलेल...

Top 9 I.T career courses and opportunities

आयटी फिल्ड मध्ये सध्या आपला भारत खूप पुढे जात आहे. आणि अश्या परिस्थितीत आयटी सेक्टर मध्ये मोठ्या प्रमाणात संभावना ऊपलब्ध होत आहेत. म्हणजेच या फील्ड मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन कोर्स केले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही जर आयटी क्षेत्राकडे तुमच्या भविष्याची वाटचाल करत असाल, तर या आयटी क्षेत्रावर आधारित कोर्स बद्दल तुम्हाला माहीत असायला हवे. त्यामुळे मी आज तुम्हाला अश्याच काही आयटी क्षेत्रावर उपलब्ध असलेल्या कोर्स संधर्भात माहिती सांगणार आहे. तर मग चला जाणून घेऊ आयटी सेक्टर मधील या कोर्सेस बद्दल.      Web designing जर तुम्ही स्वातंत्र्य रित्या काम करू इच्छित असाल आणि तुम्हाला आवडत असेल, तर वेब डिझायनिंग तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकेल. या ट्रेनिंग कोर्स मध्ये एखाद्या वेब साईटला बनवण्यापासून ते संतुलित ठेवण्यापर्यंत अनेक घटकांशी सौदे करावे लागतात. या कोर्स मध्ये आपल्याला एच.टी.एम.एल, पी.एच.पी तसेच जाव्हा स्क्रिप्ट या संक्षिप्त भाषा याचबरोबर फोटोशॉप आणि वर्डप्रेस वर सुद्धा काम करण्यास शिकवले जाते. हा एक अल्पकालीन प्रोफेशनल कोर्स आ...

Technical Digital marketing tool

हॅलो फ्रेंड्स जर तुम्ही डिजिटल मार्केटर असाल अथवा डिजिटल मार्केटिंग शिकत असाल, तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. कारण मी या लेखामध्ये काही डिजिटल मार्केटिंग संबंधित टूल्स आहेत, ज्यासांधर्भात यामध्ये सखोल माहिती देणार आहे. आणि हे टूल्स तुम्ही डाऊनलोड करू शकता. प्ले स्टोअरच्या माध्यमातून तसेच वेबसाईट सुद्धा मी देणार आहे. तर या वेबसाईट वापरून तुम्ही हे टूल्स वापरू शकता. तर मग चला कोणते टूल्स आहेत, आणि ते कसे काम करतात, आणि त्यांचा उपयोग काय आहे. हे जाणून घेऊयात. 1. Canva          जे लोक डिजिटल मार्केटिंग वर आधीपासून कार्यरत आहेत. त्या लोकांना याबद्दल अधिक माहिती असेल, की याचा वापर डिजिटल मार्केटिंग मध्ये कसा होतो. कॅनव्हा हे एक ग्राफिक्स डिझाईनिंग टूल्स आहे. जे तुम्हाला तुमच्या ब्लॉगसाठी, वेबसाईट अथवा कोणत्याही डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्म साठी फ्री ईमेजेस तयार करण्यासाठी मदत करते. यामधे तुम्ही तुमच्या यू ट्यूब चॅनल साठी thumbnails तसेच विविध प्रकारात लोगो, पॅम्पलेट तयार करू शकता, चॅनल आर्ट तयार करू शकता. तसेच यामध्ये असणारे पॅम्पलेट हे आधीच बनवले गेलेले आहेत. त्यांना...

Best computer software hear

हॅलो फ्रेंड्स तुम्हाला माहीतच आहे, की मी या वेबसाईट वर तुम्हाला उपयुक्त असणाऱ्या वेबसाईट तसेच त्यांच्याशी निगडित टिप्स आणि ट्रिक्स घेऊन येतो. ज्या वापरून तुम्ही तुमचं काम सोप्प आणि मनोरंजक बनवता, ज्या तुमच्यासाठी उपयुक्त ठरतात. तर अशा स्वरूपात मी आपल्यासाठी काही सॉफ्टवेअर घेऊन आलो आहे. जे तुम्हाला नक्की उपयुक्त ठरणार आहेत. जे वापरून तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर एक नवीन अनुभव घेणार आहात. तसेच महत्वाचे म्हणजे सर्व सॉफ्टवेअर विनामूल्य आहेत. त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही. तर मग चला सुरुवात करूया, आणि जाणून घेऊ.  1. Anvi locker -                तुम्ही जर कॉम्पुटर मध्ये खाजगी फाईल तयार करत असाल, तर ती फाईल सुरक्षित आणि सेक्युर ठेवायची असेल, तर तुम्हाला या सॉफ्टवेअरचा उपयोग होणार आहे, तसेच तुम्ही तुमची खाजगी फाईल लपवून सुद्धा ठेवू शकता. त्यासाठी केवळ खालील लिंक वर क्लिक करून सोफ्टवेअर डाऊनलोड करा, आणि आपल्या कॉम्पुटर मध्ये असणाऱ्या खाजगी फाईल साठी सेक्युरिटी तयार करू शकता.  सूचना - कृपया आपण तयार केलेला पासवर्ड लक्षात ठेवावा. कारण तु...

Technical web application tricks and tips

आज आपण आपल्या स्मार्टफोन मधील काही महत्वाच्या ट्रिक्स आणि टिप्स बघणार आहोत. ज्या तुम्हाला अत्यंत मजेशीर आणि उपयुक्त ठरणार आहेत. ज्यांचा उपयोग करून तुम्ही तुमच्या मोबाईल बद्दल अधिक जाणून घेणार आहात. तर मग चला जाणून घेऊ काय आहेत या ट्रिक्स आणि टिप्स. 1. Crome i button -                       आपण आपल्या रोजच्या जीवनात, आपल्या मोबाईल मध्ये अनेक वेबसाईट या क्रोम मधून चालवत असतो. या वेबसाईट सुरक्षित असतात का नाही?, याबद्दल कोणतीही माहिती आपल्याला नसते. तर या गोष्टीसाठी क्रोम ॲप आपल्याला सुरक्षितता प्रदान करत असते. जेंव्हा आपण आपल्या क्रोम ब्राउझर मध्ये एखादी वेबसाईट टाकून माहिती घेण्याचा प्रयत्न करू, त्याआधी ही गोष्ट जरूर करा. क्रोम ब्राउझर मध्ये वेबसाईट टाकल्यावर बाजूला तीन डॉट्स दिसतील, त्यावर क्लिक करा आणि त्याठिकाणी असलेले i बटण यावर क्लिक करा. त्याठिकाणी तुम्हाला स्क्रीन वर दिसेल की वेबसाईट सुरक्षित आहे, की असुरक्षित. तर आपण वेबसाईट खोलायच्या अगोदर या गोष्टीचा अवलंब अवश्य करा. आणि आपली सुरक्षा अधिक चांगली बनवा.      ...