कॉपी केलेल्या छायाचित्रांचा शोध घ्या
इंटरनेट हा आपल्या जीवनातील एक असा महत्त्वपूर्ण घटक आहे की, तो जे आपल्याला हवं ते त्वरित उपलब्ध करून देतो. काही गोष्टी विनामूल्य तर काही गोष्टी मूल्य निर्धारित, परंतु एका क्लिक वर आपल्यापुढे तो माहिती ही उपलब्ध करून देत असतो. तसेच तुम्हाला माहीत आहे का? याच इंटरनेट वर खूप साऱ्या मिलियन वेबसाईट आहेत, की ज्या आपल्याला उपयोगी सुद्धा ठरतात. आणि आपल नुकसान ही करू शकतात. नुकसान करणाऱ्या वेबसाईट सहसा वाईट माणसेच तयार करतात. त्यांच्या स्वार्थासाठी ज्यामधून त्याचा फायदा स्वार्थपणे करून घेता येईल. ज्यांना आपण हॅकर्स बोलतो. तर अश्या सुद्धा वेबसाईट आपल्या इंटरनेट वर उपलब्ध असतात. परंतु यापेक्षा आपल्याला उपयोगी तसेच आपल काम आणि वेळ या दोन्ही गोष्टींचे जतन करणाऱ्या वेबसाईट सुद्धा या इंटरनेट वर उपलब्ध आहेत. तर आज आपण अश्याच वेबसाईट चा अनुभव घेणार आहोत. जी वापरण्यासाठी सोप्पी आणि उपयोगी पडणारी वेबसाईट आहे.
प्रत्येक व्यक्तीला इंटरनेट वर विविध गोष्टी शोधण्याचा छंद असतो. आणि तोच छंद त्याला पुढे नेत असतो, त्यामुळे एखादा तरी छंद जोपासा. ज्यामधून आपली वैयक्तिक प्रतिमा इतरांपुढे वेगळ्या स्वरूपात निर्माण होईल. तर आजची जी वेबसाईट आहे. ती खास त्यांच्यासाठी आहे जे ब्लॉग लिहितात. आणि त्यामध्ये त्या ब्लॉग संबंधित छायाचित्रे टाकतात. परंतु कधी - कधी आपण काय करतो की ब्लॉग मधील छायाचित्रे ही गूगल वरून घेऊन कॉपी करतो, आणि त्यामध्ये समाविष्ट करतो. आणि मग आपण गूगल ॲडसेन्स कडे केलेला अर्ज हा फेटाळला जातो. त्यामुळे आपल्या ब्लॉग मधील सामग्री सुद्धा लो कन्टेन्ट मध्ये दर्शवली जाते. तर त्यासाठी आपल्या ब्लॉग मध्ये असणारी सामग्री ही कॉपी पेस्ट केलेली नसायला हवी. तर ही जी काही छायचित्रे आहेत तर ती कशी ओळखायची? कॉपी केलेली आहेत की कॉपी फ्री आहेत. तर ती व्यवस्था सुद्धा मी केलेली आहे. आज मी आपल्यासाठी अशीच एक वेबसाईट घेऊन आलो आहे की जी तुम्हाला सांगू शकते. की तुमची छायाचित्रे कोठे आणि कोणत्या वेबसाईट मध्ये वापरली गेलेली आहेत. ते सुद्धा काही सेकंदात इंटरनेट वर असणाऱ्या लाखो वेबसाईट मधून शोधून, ती सांगू शकते की तुमची छायाचित्रे कॉपिड आहेत कि शंभर टक्के कॉपी फ्री आहेत. तर अश्या रीतीने ही वेबसाईट आपल्याला माहिती दर्शवेल. तर मग चला आपल्या वेबसाईट कडे वळू त्यासाठी खालील पायऱ्यांचे अनुसरण करा.
Follow via way of means of following steps
१) खाली दिलेल्या वेबसाईट वर क्लिक करा.
२) पुढील पेजवर अपलोड फाईल असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक कर आणि आपली फाईल अपलोड करा.

Comments
Post a Comment