Skip to main content

Posts

Showing posts from April, 2023

Information about software development

  सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट  सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणजे सॉफ्टवेअर एप्लिकेशन्स डिझाईन करणे, तयार करणे, चाचणी करणे आणि देखभाल करणे. या ब्लॉगमध्ये आपण सॉफ्टवेअर विकासाचे विविध टप्पे, विविध प्रकारच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट पद्धती आणि प्रक्रियेत वापरली जाणारी साधने आणि तंत्रज्ञान यावर चर्चा करणार आहोत. सॉफ्टवेअर विकासाचे टप्पे काही खालीलप्रमाणे आहेत Planning -  नियोजनाच्या टप्प्यात सॉफ्टवेअर ज्या समस्येचे किंवा संधीचे निराकरण करेल ते ओळखणे, गरजा ओळखणे आणि त्याप्रमाणे प्लॅन तयार करणे Analysis -   विश्लेषण टप्प्यात समस्येबद्दल अधिक तपशीलवार माहिती गोळा करणे आणि गरजेनुसार त्यामध्यें बदल करणे  design -  डिझाइन टप्प्यात वापरकर्ता इंटरफेस, डेटा मॉडेल आणि वापरल्या जाणार्या अल्गोरिदमसह सॉफ्टवेअरसाठी तपशीलवार योजना तयार करतो Development -  विकास टप्प्यात सॉफ्टवेअरसाठी वास्तविक कोड लिहिणे, त्याची चाचणी घेणे आणि कोणत्याही बग किंवा अपूर्ण गोष्टी दुरुस्त करणे Test -    चाचणी टप्प्यात सॉफ्टवेअर योग्यरित्या कार्य करते की नाही याची खात्री करण्यासाठी त्याची चाच...

Information about global positioning system

एक वेळ अशी होती, जेंव्हा आपण एखाद्याच्या घरी जाताना त्याचा पूर्ण पत्ता घेऊन निघायचो. जेणेकरून आपल्याला रस्ता विसरण्याचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. जर कोणतीही अडचण आली तर आपले मार्गदर्शक बनतात ते दुकानवाले जी रस्त्याच्या कडेला असतात, तसेच एखाद्या ओट्यावर बसलेली माणसे आणि रस्त्याने चाललेले वाटसरू. हे आपल्याला रस्ता दाखवण्यात मदत करायचे , किंवा दिशा सांगतात. आणि मग कसेबसे आपण आपल्या पत्त्यावर पोहोचायचो .  तर ज्याठिकाणी आपण  जाणार आहोत त्याठिकाणहून कुणीही आपल्याला घ्यायला येत असते.  जेणेकरून योग्य गल्लीत आणि योग्य त्याच घरात आपली एन्ट्री होवो. आणि आजकाल आपण मोबाईल काढतो, आणि गुगल वर सर्च करतो. आणि मग त्या दिशा दर्शविणाऱ्या बाणावर क्लिक करतो आणि मग झालं आपल काम.  गूगल मॅप आपल्याला आपला रस्ता सापडून देतो. तस सोप्प्या भाषेत सांगायचं झालं. तर एखाद्या अनोळख्या पत्त्यावर पोहोचायच असल, तरी आपल्याला त्याठिकाणी हे गूगल मॅप पोहोचवत. म्हणजेच हे आंधळ्या माणसाच्या काठीप्रमाणे आहे जे आपल्याला हवं त्या ठिकाणी पोहोचवत.  आपण रानिंग अथवा सायकल चालवण्यासाठी जातो. तर त्यामध्ये जे अंतर क...

Information about unknown web browsers

  हॅलो फ्रेंड्स कसे आहात नक्कीच उत्तम असाल. मी आपल्याला याठिकाणी तंत्रज्ञानावर आधारित महत्वाची माहिती प्रदान करत असतो. तर अशीच एक महत्वाची माहिती मी आज या टेक्नॉलॉजी ब्लॉगच्या माध्यमातून देणार आहे.  मित्रांनो आपण आपल्या जीवनात इंटरनेटशी सध्या इतके जोडलेले आहोत की त्याची ओळख ही सर्वांना आहे. आणि याच ओळखीच्या आधारावर आपण इंटरनेटशी जोडले गेलेलो आहोत. खर तर इंटरनेटच महाजाल हे अत्यंत मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. त्याचप्रमाणे त्याच्या माध्यमातून कोणतीही कामे करणे सोप्पे झाले आहे. आपल्याला काही प्रश्न अडले असतील अथवा माहिती हवी असेल तर आपण क्रोम ब्राउझर ओपन करतो. आणि हवी ती गोष्ट सर्च करून मिळवतो, परंतु तुम्हाला माहीत आहे का आपण जे ब्राउझर वापरतो क्रोम ब्राउझर. तर त्यापेक्षा ही काही असे ब्राउझर आहेत जे आपल्याला माहीत नाहीत.  तर चला आज मी या माहित नसणाऱ्या ब्राउझर आणि वेब बद्दल याठिकाणी माहिती देणार आहे.  तर इंटरनेट हे किती मोठं आहे हे तर आपल्याला माहीतच आहे. परंतु त्यांच्या सुद्धा लेयर आहेत त्यामध्ये     1) सर्फेस वेब  2) डीप वेब  3) डार्क वेब अशा त...

learn in-depth information about operating systems

  नमस्कार मित्रानो कसे आहात नक्कीच उत्तम असाल. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या या टेक्नॉलॉजी वेबसाइट वर.....  मित्रानो ऑपरेटिंग सिस्टम बद्दल तुम्हाला माहितीच असेल तसेच याचा उपयोग आपण रोज कॉम्पुटर आणि मोबाईल मध्ये करत असतो. ज्याप्रकारे मोबाईल आणि इंटरनेट आपल्या जीवनाचा एक महत्वाचा घटक बनला आहे. ज्याच्या शिवाय आपण एक काम सुद्धा करू शकत नाही. अगदी असच मोबाईल आणि कॉम्पुटरला योग्य रीतीने काम करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टम बनवला गेला आहे. जे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा भाग आहे.  जसे की आपल्या शरीरामध्ये खूप सारे भाग असतात. जे आपल्याला सारे काम करण्यालायक बनवत असतात. भले एखाद्या भागाने काम करणे बंद केलं तरी आपण जिवंत राहतो, परंतु जर आपल्या शरीराचा मुख्य अवयव जसे की मेंदू काढला तर? शरीरात सर्व भाग असून तरी सुद्धा ते कोणत्याही कामाचे राहणार नाही. काही अशीच परिस्थिती आपल्या कॉम्पुटर आणि मोबाईल सोबत होऊ शकते. यांच्या आतमध्ये सुद्धा काही मशीनचे भाग लावलेले असतात. परंतु मोबाईल आणि कॉम्पुटर तयार केल्यानंतर जर ऑपरेटिंग सिस्टीम यांच्या आतमध्ये इंस्टॉल केलं गेलं नाही, तर तो मोबाईल अथवा कॉ...