Skip to main content

Posts

Showing posts from March, 2023

Online digital marketing grow your business

जगामध्ये लाखो करोडो लोक घरबसल्या आपल्या आवडत्या वस्तू तसेच गरजेच्या वस्तू खरेदी करत असतात. तसेच ती खरेदी कोणत्याही गोष्टीसाठी असो स्वतःच्या गरजा,लग्न सराई अथवा सण समारंभ. काही वर्षांपासून लोकांची खरेदी करण्याची पद्धत जरा बदलली आहे. पहिल्यासारखे लोक मार्केट मध्ये जाऊन सामान खरेदी करत नाहीत, तर ऑनलाईन पद्धतीने सर्व सामान बघतात. आणि पसंत पडलेले सामान ऑनलाईन ऑर्डर करतात.  त्यामुळे जी लोक बिझनेस करतात जसे की कपड्यांचे दुकान, खेळण्यांचे दुकान अथवा किराणाचे दुकान चालवतात, तर त्यांचे बिझनेस हे या ऑनलाइन सेवेमुळे बंद पडू लागली आहेत. तर याच समस्येचं निराकरण करण्यासाठी आम्ही यावर उपाय घेऊन आलो आहोत. तर यासाठी आमच्या ब्लॉग सोबत शेवटपर्यंत जोडून रहा.  तर आपला व्यवसाय हा योग्य रीतीने वाढावा आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला फायदा मिळावा. यासाठी यावर उपाय आहे. डिजिटल मार्केटिंग  हे डिजिटल मार्केटिंग काय आहे? आणि याची गरज का आहे? तसेच याचा उपयोग कुठे आणि कसा करायचा आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ब्लॉग मध्ये मिळणार आहेत.  सगळ्यात आधी आपण समजून घेऊ की डिजिटल मार्केटिंग काय आहे...

computer program information

  प्रत्येकाने  जीवनात कॉम्पुटर तर वापरालाच असेल, यात काही शंकाच नाही. तर त्याचा उपयोग कश्या-कश्यासाठी केला आहे? कुणी गेम खेळण्यासाठी, कुणी फॉर्म भरण्यासाठी तर कुणी आर्थिक व्यवहार करण्यासाठी. तसेच आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आपण कॉम्पुटरचा वापर केलाच आहे.  परंतु कॉम्पुटर म्हणजे काय आपण कधी विचार केला आहे का? तो कसा नियंत्रित होतो? तसेच तो इतकी वेगवेगळी कामे कसा करू शकतो? असे अनेक सामान्य प्रश्न आपल्याला पडत असतात.  तर हीच माहिती आपण पाहणार आहोत तर आमच्या या ब्लॉग सोबत शेवटपर्यंत जोडून रहा. जेणेकरून तुम्हाला समजेल कॉम्पुटर हा कश्या पद्धतीने चालतो चला तर सुरुवात करू.  1) युनिव्हर्सल मशीन आत्ताच्या संगणकाची व्याख्या सांगायची झाली तर ते एक मशीन आहे. जे बदलण्यायोग्य प्रोग्रामच्या नियंत्रणाखाली माहिती गोळा करत असत. याचे मुख्यतः दोन प्रमुख घटक आहेत. पहिला घटक म्हणजे संगणक हे माहिती हाताळण्याचे मशीन आहे. याचा अर्थ असा आहे की संगणकात आपण कोणतीही माहिती साठवून ठेवू शकतो. आणि ती हवी तेंव्हा मिळवू शकतो.  आणि केवळ संगणक हा एकमेव यंत्र असा नाही की जो माहिती हाताळतो. तर जेंव...